जळगाव येथील भौतिक चिकित्सा महाविद्यालयात प्राध्यापक पदांच्या २७ जागा
गोदावरी फाउंडेशन संचालित उल्हास पाटील भौतिक चिकित्सा महाविद्यालयात (कॉलेज ऑफ फिजिओथेरपी), जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध प्राध्यापक पदांच्या एकूण २७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज…