सोलापूर जिल्ह्यात सांगोला अर्बन बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३ जागा

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सांगोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
सहाय्यक महाव्यवस्थापक व वसुली अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सि. स. नं. २९२४/५, अ व ब, रेल्वे गेटजवळ, मिरज रोड, सांगोला, जि. सोलापूर, पिनकोड- ४१३३०६

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.