महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३ जागा

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
सहसंचालक, उपसंचालक, स्टोअर अधिकारी, सहाय्यक संचालक, एम आणि ई अधिकारी आणि संगणक साक्षर स्टेनो पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे कमाल वय ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याचा पत्ता – प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, अक्वर्थ कृष्ठरोग आवर, वडाळा, उड्डाण पुलाजवळ, आर. ए. किडवाई मार्ग, वडाळा (प.), मुंबई, पिनकोड- ४०००३१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० नोव्हेंबर २०२० पर्यंत अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.