Browsing Category

Ex- Announcement

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मनोरुग्ण नर्स पदाची १ जागा

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय, नाशिक  यांच्या आस्थापनेवरील मनोरुग्ण नर्स पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.  मनोरुग्ण नर्स पदाची १…

भारतीय रेल्वेच्या उत्तर (नवी दिल्ली) विभागात विविध पदांच्या एकूण २५ जागा

भारतीय उत्तर रेल्वेच्या (नवी दिल्ली) विभाग यांच्या आस्थापनेवरील ज्येष्ठ निवासी पदांच्या एकूण २५ जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. ज्येष्ठ निवासी पदांच्या एकूण २५ जागा शैक्षणिक…

राष्ट्रीय इमारती बांधकाम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १५ जागा

राष्ट्रीय इमारती बांधकाम कॉर्पोरेशन लिमिटेड, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विपणन कार्यकारी पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. विपणन कार्यकारी पदांच्या…

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २० जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील समूह संघटक पदाच्या २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. समूह संघटक पदाच्या २० जागा शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर…

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६२ जागा

भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील सामर्थ्य आणि कंडिशनिंग तज्ञ पदांच्या एकूण ६२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तज्ञ पदांच्या एकूण ६२ जागा शैक्षणिक पात्रता…

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १० जागा

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.  विविध पदांच्या एकूण १० जागा कौशल्य मोहीम अधिकारी,…

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) मध्ये विविध पदांच्या २ जागा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.  विविध पदांच्या एकूण २ जागा संशोधन सहकारी व…

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड, नागपूर यांच्या आस्थापनेवरील संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक पदाच्या ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ६ जागा…

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ९ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ९ जागा विस्तार अधिकारी, सिस्टम अ‍ॅनालिस्ट…
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});