Browsing Category

Ex- Announcement

एक्झिम बँकेच्या आस्थापनेवर व्यवस्थापन विशेषज्ञ अधिकारी पदांच्या ६ जागा

भारतीय निर्यात-आयात बँक असलेल्या एक्झिम बँकेच्या आस्थापनेवरील विशेषज्ञ अधिकारी पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विशेषज्ञ अधिकारी पदांच्या ६ जागा…

दमण आणि दीव प्रशासन यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा

केंद्र शासित प्रदेश असलेल्या दमण आणि दीव प्रशासनाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध…

भारतीय सैन्य दलामध्ये नर्सिंग अभ्यासक्रम प्रशिक्षण प्रवेशाकरिता २२० जागा

भारतीय सैन्य दलात बी.एससी (नर्सिंग) अभ्यासक्रम अंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रम मधून प्रशिक्षण देण्यासाठी एकूण २२० उमेदवारांची निवड करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. बी.एससी…

महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७००० जागा (मुदतवाढ)

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७००० जागा भरतीसाठी जुलै २०१९ मध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (एसईबीसी) प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना इतर म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास…

व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात लेखा अधिकारी पदांच्या जागा

संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ३ जागा उपसंचालक, संस्थात्मक…

नागपूरच्या महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठात विविध पदांच्या एकूण १३ जागा

महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठ, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १३ जागा कायदा प्राध्यापक, कायदा…

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १० जागा

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १०…

लातूर येथील महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या २६ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, लातूर (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणार्थी पदांच्या २६ जागा…

भारतीय नौदल यांच्या आस्थापनेवरील ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा

भारतीय नौदल यांच्या आस्थापनेवरील ट्रेड्समन सहकारी (गट-क) पदांच्या एकूण ११५९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ट्रेडमॅन मेट पदांच्या ११५९ जागा ट्रेड्समन सहकारी (गट-क)…
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});