महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७००० जागा (मुदतवाढ)

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७००० जागा भरतीसाठी जुलै २०१९ मध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (एसईबीसी) प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना इतर म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) किंवा खुला (ओपन) प्रवर्ग निवडण्याची संधी देण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ७००० जागा
उपकेंद्र सहाय्यक आणि विद्युत सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा (१)

जाहिरात पाहा (२)

आपला प्रवर्ग निवडा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.