भारतीय सैन्य दलामध्ये नर्सिंग अभ्यासक्रम प्रशिक्षण प्रवेशाकरिता २२० जागा

भारतीय सैन्य दलात बी.एससी (नर्सिंग) अभ्यासक्रम अंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रम मधून प्रशिक्षण देण्यासाठी एकूण २२० उमेदवारांची निवड करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

बी.एससी (नर्सिंग) अभ्यासक्रम २२० जागा
बी.एससी (नर्सिंग) या ४ वर्षाच्या अभ्यासक्रम प्रवेशाकरिता जागा उपलब्ध

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० मार्च २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> नेहरू युवा केंद्र संघटनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३२०६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.