नेहरू युवा केंद्र संघटनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३२०६ जागा

भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या अधिनस्थ असलेल्या नेहरू युवा केंद्र संघटन मध्ये राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदांच्या एकूण १३२०६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

स्वयंसेवक पदांच्या १३२०६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार विविध पात्रता आवश्यक आहे. (मूळ जाहिरात पहा)

वयोमर्यादा –  उमेदवाराचे वय १८ वर्ष ते २९ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा (१)

जाहिरात पाहा (२)

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. Swati sanjay lendal says

    Nice bharti

  2. Sudewad Manoj bhumanna says

    Very nice

Comments are closed.