गोवा डेंटल कॉलेज/ हॉस्पिटलच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८ जागा
अधिष्ठाता, गोआ डेंटल कॉलेज/ हॉस्पिटल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८ जागा
वरिष्ठ रहिवासी, प्रोस्थोडॉन्टिक्स, ओरल…