जनकपुरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोसायटी मध्ये विविध पदांच्या २२ जागा

जनकपुरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोसायटी, जनकपुरी, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २२ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि तज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, प्रशासकीय विभाग, पहिला मजला, जनकपुरी सुपर सेप्रसिटी हॉस्पिटल सोसायटी, सी-२६, जनकपुरी, नवी दिल्ली, पिनकोड- ११०५८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ मे २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या एकूण १०९९ जागा

>> सारस्वत बँकेत व्यवसाय विकास अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या एकूण २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.