पनवेल महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा

महानगरपालिका, पनवेल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
फिजिशियन (भिषक)/ भूलतज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १९ ते २७ मार्च २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, पनवेल महानगरपालिका, देवाळे तलावाच्या समोर, पनवेल, पिनकोड- ४१०२०६

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या एकूण १०९९ जागा

>> सारस्वत बँकेत व्यवसाय विकास अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या एकूण २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.