संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकूण ७९ जागा
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या अधिनस्त टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च प्रयोगशाळेच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या…