Browsing Category

Ex- Announcement

पुणे सीमाशुल्क विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३ जागा

पुणे सीमाशुल्क आयुक्त कार्यालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १३ जागा अभियंता सहकारी, कारागीर,…

इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३४ जागा

इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील व्यवस्थापक पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ३४ जागा कार्य अभियंता व साइट पर्यवेक्षक…

राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत विविध पदांच्या एकूण ७ जागा

वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ७…

भारत सरकार आयकर विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २८ जागा

भारत सरकार आयकर विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २८ जागा आयकर निरीक्षक, कर सहाय्यक आणि मल्टी…

गोवा राज्य जैवविविधता मंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६ जागा

गोवा राज्य जैवविविधता मंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ६ जागा प्रकल्प व्यवस्थापक, प्रशिक्षण आणि सामाजिक…

केंद्रीय राखीव पोलीस दलात पॅरामेडिकल स्टाफ पदांच्या एकूण २४३९ जागा

भारत सरकारच्या संरक्षण खात्यांतर्गत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दल अधिनस्त असलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या हॉस्पिटलच्या आस्थापनेवरील विविध पॅरामेडिकल स्टाफ पदांच्या एकूण २४३९ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक…

औरंगाबाद येथील महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठात विविध पदांच्या ११ जागा

महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ८ जागा प्राध्यापक, सहयोगी…

नागपूर येथील वन विभागाच्या आस्थापनेवरिल विविध पदांच्या एकूण ४ जागा

महाराष्ट्र वनविभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ४ जागा…

यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पदांच्या १० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १० जागा पूर्णवेळ/ अर्धवेळ वैद्यकीय…

गोवा येथील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीत विविध पदांच्या १२ जागा

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १२ जागा प्रोजेक्ट…
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});