नागपूर येथील वन विभागाच्या आस्थापनेवरिल विविध पदांच्या एकूण ४ जागा

महाराष्ट्र वनविभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
पशुवैद्यकीय अधिकार व पशुवैद्यकीय पर्यवेक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, नागपूर, तळ मजला, बीएसएनएल बिल्डिंग, श्री. मोहिनी कॉम्प्लेक्स जवळ, कस्तुरचंद पार्क, नागपूर, पिनकोड- ४४०००१

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.