केंद्रीय राखीव पोलीस दलात पॅरामेडिकल स्टाफ पदांच्या एकूण २४३९ जागा

भारत सरकारच्या संरक्षण खात्यांतर्गत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दल अधिनस्त असलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या हॉस्पिटलच्या आस्थापनेवरील विविध पॅरामेडिकल स्टाफ पदांच्या एकूण २४३९ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात येत आहे.

पॅरामेडिकल स्टाफ पदांच्या २४३९ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता –जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीची  तारीख – दिनांक १३ ते १५ सेप्टेंबर २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.