महत्वाचे! भारतीय सैन्य दलात भरती होण्याची सुवर्ण संधी! जाणून घ्या कसा भरता येणार अर्ज!
जर आपल्याला भारतीय नौदलात भरती व्हायचं असेल तर हि एक सुवर्णसंधी आहे. सध्या भारतीय सैन्य दलाने NCC विशेष प्रवेश योजना 58वा कोर्स (ऑक्टोबर 2025) साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती शॉर्ट सर्व्हिस कमिशन (NT) अंतर्गत पुरुष आणि महिला…