दमन-दीव उच्च शिक्षण संस्था यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १४६ जागा
दीव उच्च शिक्षण संस्था, दादरा आणि नगर-हवेली आणि दमण आणि दीव (केंद्र शासित प्रदेश) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.…