महाराष्ट्र शासनाच्या महिला-बाल विकास विभागात विविध पदांच्या १३८ जागा

महाराष्ट्र शासन अधिनस्त असलेल्या महिला व बाल विकास विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३८ जागा
 सदस्य व अध्यक्ष पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –दिनांक १ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.