आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेत (मुंबई) विविध पदांच्या एकूण २ जागा

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
संशोधन अधिकारी आणि वरिष्ठ संशोधन अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० सप्टेंबर २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –   [email protected]

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.