राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात विविध पदांच्या एकूण १२६ जागा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १२६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
सहाय्यक प्राध्यापक पदांच्या १२६ जागा…