पंजाबराव देशमुख (अकोला) कृषी विद्यापीठात विविध पदांच्या २ जागा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
संशोधन सहयोगी आणि मशीन ऑपरेटर कम ड्रायव्हर पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – संशोधन सहयोगी संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, पाथरी रोड, जी.टी.सी. कॅम्पस, सिंदेवाही, जि. चंद्रपूर, पिनकोड- ४४१२२२

मुलाखतीची तारीख – दिनांक १८ जुलै २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.