कामठी कन्टोमेंट बोर्ड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २ जागा
कॅन्टोन्मेंट बोर्ड, कामठी, नागपुर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २ जागा
सहाय्यक शिक्षक आणि माळी…