मुंबई विद्यापीठ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा

मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील तसेच ऑनलाइन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रकल्प सहाय्यक पदांच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्रमुख अन्वेषक डॉ. सुहास एम जेजुरीकर, नॅशनल सेंटर फॉर नॅनोटेक्नॉलॉजी, विद्यानगरी, कलिना, सांताक्रूझ (ई), मुंबई विद्यापीठ, मुंबई, पिनकोड- ४०००९८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.