नागपूर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ४५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी दिनांक ३१ आक्टोबर २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने विहित नमुन्यातील अर्ज करता पाठवावेत.

विविध पदांच्या एकूण ४५ जागा
वैद्यकीय अधिकारी, एक्स-रे टेक, समुपदेशक, स्टोअर असिस्टंट, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखापाल आणि शाखा सदस्य पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याची तारीख – दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • वैद्यकीय अधिकारी (स्कील लॅब) – सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपूर, माता कचेरी परीसर, श्रध्दानंदपेठ, नागपूर, पिनकोड- 440022
  • इतर पदांकरिता – उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर , राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, माता कचेरी परीसर, श्रध्दानंद पेठ, दिक्षाभूमीजवळ, नागपूर, पिनकोड- 440022
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.