नागपूर येथील संयुक्त प्रादेशिक केंद्रामध्ये विविध पदांच्या एकूण ३ जागा
समेकीत क्षेत्रीय कौशल विकास, पुनर्वास एवं दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त प्रादेशिक केंद्राच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ( ई-मेलद्वारे) तसेच …