गोवा लोकसेवा आयोग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४२ जागा

गोवा लोकसेवा आयोगाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २७ जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

विविध पदांच्या एकूण ४२ जागा
सिव्हिल रजिस्ट्रार-सह-उप-निबंधक, सहायक प्राध्यापक, व्याख्याता, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, कनिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ, कनिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन, सहायक सरकारी वकील, ग्रंथपाल आणि सहायक कृषी अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.