इसरोच्या विक्रम साराभाई अवकाश केंद्रात विविध पदांच्या ११२ जागा
इसरोच्या (ISRO) विक्रम साराभाई अवकाश केंद्र (स्पेस सेंटर) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११२ जागा…