ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७० जागा

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण  ७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांच्या  थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहे .

विविध पदांच्या एकूण ७०  जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व अधिव्याख्याता पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष अर्हता असावी.

मुलाखतीचा  पत्ता – अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

मुलाखतीचा  तारीख – दिनांक ४ व ५ जुलै २०२३ रोजी पदांनुसार मुलाखती करिता हजार राहावे .

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.