पंजाबराव देशमुख कृषी (अकोला) विद्यापीठात विविध पदांच्या ४ जागा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
संशोधन सहयोगी आणि संगणक ऑपरेटर पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता –  चेंबर ऑफ हेड, कीटकशास्त्र विभाग, पीजीएल, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

मुलाखतीची तारीख – दिनांक ३० जून २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.