इंडियन रेल्वे कॅटरिंग/ टुरिझम मध्ये पर्यवेक्षक पदांच्या एकूण २५ जागा
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवरील हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स पदाच्या २५ जागा…