पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या एकूण २२ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे (PCMC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २२ जागा
 वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट, गुणवंता आश्वासक सहाय्यक,फार्मासिस्ट आणि लॅब टेक्निशियन पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जुलै २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.