Browsing Category
Ex- Announcement
स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या १४५८२ जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनेवरील 'संयुक्त पदवीधर स्तर' पदांच्या एकूण १४५८२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या…
प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) मध्ये विविध पदांच्या १०३ जागा
प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १०३ जागा
प्रशासन कार्यकारी, सहाय्यक,…
खापरखेडा महानिर्मिती औष्णीक वीज केंद्रात विविध पदांच्या १० जागा
महाराष्ट्र औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १० जागा
अप्रेंटिस…
चंद्रपूर महावितरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १२८ जागा
Mahavitaran Chandrapur Recruitment 2025