इंडियन ऑईल कार्पोरेशन (IOCL) मध्ये विविध पदांच्या एकूण ३१३ जागा
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३१३ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.…