राज्य नगरपरिषद संचालनालयात विविध राज्यसेवा पदांच्या १७८२ जागा
राज्य शासनाच्या नगर परिषद संचालनालयाच्या अधिनस्त अधिनस्त विविध संवर्गातील विविध पदांच्या एकूण १७८२ जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या महाराष्ट्र नगर परिषद (राज्यसेवा) परीक्षा-२०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक…