हिंदुस्थान पेट्रोलियमच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २७६ जागा

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २७६ जागा
यांत्रिक अभियंता, विद्युत अभियंता, उपकरण अभियंता, स्थापत्य अभियंता, रसायन अभियंता, वरिष्ठ अधिकारी, अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट, कायदा अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, महाव्यवस्थापक, कल्याण अधिकारी आणि माहिती प्रणाली अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.