हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १०६० जागा

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या १०६० जागा

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार विविध पात्रता आवश्यक आहेत. (कृपया मूळ जाहिरात पाहा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.