बुलढाणा महावितरण कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १६८ जागा
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बुलढाणा (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १६८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या १६८…