बुलडाणा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत विविध पदांच्या ८ जागा

एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग, बुलडाणा यांच्या आस्थापनेवरील अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

अंगणवाडी मदतनीस पदांच्या ८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय देऊळगावराजा जिल्हा बुलडाणा

अर्ज करण्याची  शेवटची तारीख- दिनांक ३० जून २२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.