भंडारा येथील महापारेषण यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २६ जागा
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, भंडारा (महापारेषण) यांच्या आस्थापनेवरील शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
वीजतंत्री पदांच्या २६…