भंडारा जिल्ह्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ९ जागा

ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थीं पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थीं पदांच्या एकूण ९ जागा
पदवीधर प्रशिक्षणार्थी पदाच्या २ जागा व तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदाच्या ७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वेतनश्रेणी – पदवीधर प्रशिक्षणार्थी पदाकरिता प्रतिमाह ९०००/- रुपये आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदाकरिता ८०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – महाप्रबंधक, आयुध निर्माणी (ऑर्डनन्स फॅक्टरी), भंडारा, पिनकोड- ४४१९०६

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमूना

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.