औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन मध्ये प्राध्यापक पदांच्या एकूण ४५ जागा
महात्मा गांधी मिशन, औरंगाबाद यांच्या विविध शैक्षणीक संस्थांच्या आस्थापनेवरील प्राध्यापक पदांच्या ४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४५ जागा
सहयोगी…