मराठवाडा प्रशासकीय विभागा मध्ये विविध पदांच्या एकूण १३ जागा (मुदतवाढ)

मराठवाडा प्रशासकीय विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
संचालक, निबंधक तथा सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, कार्यालय अधीक्षक/ स्टेनोग्राफर, वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक आणि ग्रंथपाल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रवोधन, नाथनगर (उत्तर) पैठण, जि. औरंगाबाद.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ मे २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठववते.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

शुद्धीक पत्र

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.