राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणात विविध पदांच्या एकूण ११ जागा
राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, नवी दिल्ली (NCLT- नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११ जागा…