नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) यांचे ऑनलाईन अपेक्षित सराव प्रश्नसंच सोडवा

आगामी नोकरी भरती करीता घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा आणि उमेदवारांकडून वारंवार होत असलेली मागणी लक्षात घेऊन नोकरी मार्गदर्शन केंद्र संपादित अपेक्षित सराव प्रश्नसंच मालिका सुरु केली आहे. त्यानुसार आता उमेदवारांना दररोज एक नवीन प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात येणार असून प्रश्नसंच सोडविलेल्या टॉप-१० परीक्षार्थीची नावे संगणकीय प्रणालीद्वारे निवडून दुसऱ्यादिवशी संकेतस्थळांवर प्रसिद्ध केले जातील, याची परीक्षार्थींनी नोंद घ्यावी. सदरील ऑनलाईन सराव प्रश्नसंच सोडविल्याचा अनुभव आपणास नक्कीच आगामी ऑनलाईन परीक्षेत उपयोगी पडेल, याची आम्हाला खात्री आहे.

सराव प्रश्नसंच सोडवा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका !!!

15 Comments
 1. Vaijnath dhulgande says

  Best work from nmk

 2. Ankush says

  Good

 3. Trupti Sarjerao says

  Best work from nmk

 4. Trupti Sarjerao says

  Good

 5. Dnyaneshwar khupse says

  Nyc work

 6. Rutuja Bharat sawant says

  Good

 7. D.N. Dhuppe says

  Best work from nmk and good sides

 8. Manish Kasdekar says

  Nice nmk

 9. shilpa v awate says

  very nice practice

 10. Bharti yeil says

  Best of work

 11. Gautam says

  Examination is very important thanks for nmk team

 12. Shaikh juned says

  Tx nmk

 13. Dipak bhujangrao khade says

  Good

 14. shweta pujari says

  very nice nmk

 15. shweta pujari says

  nice

Comments are closed.