अकोला येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्प निदेशक पदांच्या १२ जागा

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
क्राफ्ट संचालक, कला संचालक आणि रोजगार कौशल्य संचालक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने आयटीआय, एनसीव्हीटी अभ्यासक्रम उतीर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक५ व ७ जानेवारी २०२२ पर्यंत पदांनुसार पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

    • क्राफ्ट डायरेक्टर पदाकरीता- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोट, जि. अकोला, पिनकोड- ४४४१०१
    • इतर – प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), अकोला मनकर्णा प्लॉट, आकोट बसस्थानक जवळ, जि. अकोला, पिनकोड- ४४४१०१
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.