अहमदनगरच्या बाल विकास प्रकल्पात विविध पदांच्या एकूण १३७ जागा
बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी अहमदनगर शहर, पश्चिम, पूर्व कार्यालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १३७…