ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ५१ जागा

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ५१ जागा
सायबर गुन्हे धमकी बुद्धिमत्ता विश्लेषक, डिजिटल फॉरेन्सिक एक्सपर्ट, सायबर क्राइम अन्वेषक, सॉफ्टवेअर डेव्हलपर, कंटेंट डेव्हलपर, मोबाइल फॉरेन्सिक एक्सपर्ट, नेटवर्क फॉरेन्सिक एक्सपर्ट, मेमरी फॉरेन्सिक एक्सपर्ट, मालवेअर फॉरेन्सिक एक्सपर्ट, क्लाऊड फोरेंसिक एक्सपर्ट, क्रिप्टो अ‍ॅनालिस्ट, डेटा अ‍ॅनालिस्ट, मालवेअर रिसर्चर्स, ओपन सोर्स इंटेलिजेंस प्रोफेशनल्स, प्रोग्राम मॅनेजर आणि सायबर गुन्हे अन्वेषणासाठी एसएमई पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मे २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – cyberjobs@becil.com

हे पण वाचा >> इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये सहकारी पदांच्या १५० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरु नका !!!

Comments are closed.