भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभागात विविध पदांच्या एकूण ७६ जागा

भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७६ जागा
जीडीएमओ, सीएमपी स्पेशलिस्ट, नर्सिंग सुपरिटेंडंट, लॅब असिस्टंट, रेडिओग्राफर, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि ईसीजी टेक्निशियन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धीतीने अर्ज करता येतील.

# भारतीय रेल्वेच्या ईस्ट-कोस्ट विभागात कार्यालय अधीक्षक पदांच्या २३ जागा

# भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू  नका !!!

Comments are closed.