भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३९ जागा (मुदतवाढ)

भारतीय रिजर्व बँक मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३९ जागा
सल्लागार, अर्थशास्त्रज्ञ, डेटा विश्लेषक, जोखीम विश्लेषक, लेखा परीक्षक, तज्ज्ञ, लेखा तज्ज्ञ, सिस्टम प्रशासक, प्रकल्प प्रशासक आणि नेटवर्क प्रशासक पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

शुद्धीपत्रक पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. Nitin rathod says

    That’s amazing

  2. Nitin rathod says

    Good

Comments are closed.