डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ९ जागा

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ कार्यकारी/ कार्यकारी पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरिष्ठ कार्यकारी/ कार्यकारी पदांच्या ९ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ५वा मजला, प्रगती मैदान मेट्रो स्टेशन बिल्डिंग कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली, पिनकोड – ११०००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.